Dictionaries | References

झांगरा

   
Script: Devanagari

झांगरा     

 पु. ( ना . व.) उडवाउडव ; थापेबाजी .
झांगरें शिकवणें , झांगरेबाजी करणें    ( ना . व . ) उडवाउडवीचीं उत्तरें देणें ; बोलतांना एखाद्या गोष्टीचा थांग न लागूं देणें .

झांगरा     

झांगरे शिकविणें
झांगरेबाजी करणें
(ना. व.) [झांगरा=उडवाउडव] उडवून देणें
पत्ता लागूं न देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP