Dictionaries | References ज जोरी Script: Devanagari Meaning Related Words जोरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A plant or its grain, Holcus sorghum.Defended or supported--a piece. A term at chess. जोरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ज्वारी ; जोंधळा पहा . [ प्रा . जोवारी ; म . ज्वारी ; हिं . जोरी ] स्त्री. जुलूम ; जबरदस्ती ; पुंडावा . किलेकरी जोरी करितील ... - राज १६ . ३४ . बळजोरी शब्दांत हा शब्द येतो . - वि . ( बुध्दिबळांचा खेळ ) पाठिंबा किंवा जोर दिलेलें , देणारें ( प्यादें ) या डावांत एका बाजूनें दुसर्याचें जोरांत असलेलें मोहरें मारावयाचें नसतें . [ फा . झोरी = बल ] स्त्री. ( गो . ) तापाची सांथ . [ सं . ज्वर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP