Dictionaries | References स सिनेजोरी Script: Devanagari See also: सिनाजोरी , सीनाजोरी , सीनेजोरी Meaning Related Words सिनेजोरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ छातीचें बळ ; धाडस ; उरोबल . - राव्य ८ . २९ . २ पराकाष्ठेचें बल ; बळजबरी . दरवाजियास कुराडी लावून सीनेजोरीने किल्ला घ्यावा . - पेद १० . ५५ . ३ सामर्थ्य ; प्रताप . रैयत सुखामधीं ठेविली बाळाजीपंतानें छत्रपतिंच्या सिनाजोरें . - गापो ९५ . [ फा . सीना = हृदय + जोरी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP