Dictionaries | References च चौमेर Script: Devanagari See also: चौमेरीं , चौमेरें Meaning Related Words चौमेर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . चौमेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( शेताच्या ) चारी बाजूंनीं , मेरांनीं कडांनीं ; चौफेर ; चहूंकडून . ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरी गिधीं विदारिजे । - ज्ञा २ . २०० . तें शेत चौमेर सारखें लागलें आहे . [ सं . चतुर + मेर ]स्त्रीपु . चवाठा . [ सं . चतुर = चार ; प्रा . दे . मेरा = मर्यादा ; म . चौ + मेर =( शेताची ) मर्यादा , कड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP