Dictionaries | References च चौमेरें Script: Devanagari See also: चौमेर , चौमेरीं Meaning Related Words चौमेरें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( शेताच्या ) चारी बाजूंनीं , मेरांनीं कडांनीं ; चौफेर ; चहूंकडून . ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरी गिधीं विदारिजे । - ज्ञा २ . २०० . तें शेत चौमेर सारखें लागलें आहे . [ सं . चतुर + मेर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP