Dictionaries | References

चोखी

   
Script: Devanagari
See also:  चोख

चोखी     

 स्त्री. १ चांगुलपणा . विवूंचं जातां चोख । चोखीं बोलीं । - ज्ञा १८ . ७६८ . २ निर्मळपणा ; शुभ्रपणा , स्वच्छपणा . काळिमा सांडील कोळसा । वरी चोखी होईल वायसा । राक्षसही मांसा । विटों शके । - ज्ञा १६ . २८५ . [ चोख ]
 न. स्त्री . शुध्दपणा ; निर्मळपणा ; पांढरेपणा ; शुभ्रपणा ; स्वच्छता . मग नचलतें कलंकेवीण । शशिबिंब जैसें परिपूर्ण । तैसें चोखी शृंगारपण । मनाचें जें । - ज्ञा १७ . २३० . [ सं . चोक्ष ; तुल० का . चोक्क ; तुल० गु . चोख = स्वच्छता ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP