Dictionaries | References

चेन

   
Script: Devanagari

चेन

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  गले में पहनने का एक आभूषण   Ex. सास ने उसे मुँह दिखाई में चेन दी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marचेन
urdچین , زنجیر , سکری
   see : जंजीर, बेड़ी

चेन

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

चेन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सोने चांदी इत्यादी धातूचे साखळीसारखे कंठभूषण   Ex. सासूने तिला सूनमुखाच्या वेळी चेन दिली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinचेन
urdچین , زنجیر , سکری

चेन

  स्त्री. ( कु . ) राड ; पाणी सांचून झालेली रेंदाड .
   शअ . ( काव्य . ) पासून ; - च्यानें . आत्म्याचेनी जाला पवन । पवनाचेन प्रगटे अग्न । - दा १६ . १० . ६ .
  स्त्री. जमीन मोजण्याची लोखंडी सांखळी . ही ६६ फूट लांब असते . [ इं . चेन = सांखळी ]
०लाइन  स्त्री. शेतांतील परस्परांपासून दूरचीं ठिकाणें सांधणारी जी रेषा कल्पितात आणि जीवर इतर कोणबिंदूपासून लंब कल्पितात ती रेषा . [ इं . चेन + लाइन = रेषा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP