Dictionaries | References

चिटणी

   
Script: Devanagari

चिटणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ciṭaṇī f verbal of चिटणें q. v. infra.

चिटणी

  स्त्री. ( चिटणेपासून नाम . ) चिटणें पहा .
०स   मूल , वांसरूं यांच्या नि : शेष पिण्यानें ( गाईचें ) क्षीण होत जाणें . वांसरूं चिटून चिटून पितें म्हणून गाय चिटणीस पडली . [ घ्व ]
पडणें   मूल , वांसरूं यांच्या नि : शेष पिण्यानें ( गाईचें ) क्षीण होत जाणें . वांसरूं चिटून चिटून पितें म्हणून गाय चिटणीस पडली . [ घ्व ]

चिटणी

   चिटणीस पडणें
   मूल वासरूं यांच्या निःशेष पिण्यानें क्षीण होत जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP