Dictionaries | References

चिखली

   
Script: Devanagari
See also:  चिखनवट

चिखली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   muddy.

चिखली

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ओलसरपणामुळे पायाच्या बोटांतील बेचक्यांत होणारा एक विकार   Ex. चिखली झाल्याने कंड सुटून आग होते व ठणका लागतो.
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdكَھرواس , کھَروات , کَندری

चिखली

  स्त्री. घाणेरडया चिखलांतून हिंडल्यानें पायाच्या बोटांच्या बेचकेमध्यें ओलसरपणा उत्पन्न होतो आणि त्या ठिकाणीं कंड सुटून आग होते व ठणका लागतो असा विकार ; चिखलांत फिरल्यामुळें पायांच्या बेचकांत होणारा विकार ; - अव . चिखल्या . चिखल्या जिव्हाळया लागती । या नांव आदिभूतिक । - दा ३ . ७ . २२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP