Dictionaries | References

चावळणें

   
Script: Devanagari

चावळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To talk or speak gen.

चावळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   rave; talk.

चावळणें

 अ.क्रि.  बोलणें . आपुलिया मना बरवी । असमाई गोडी जीवीं । तें कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें । - ज्ञा ६ . ११८ . २ बडबडणें ; भलभलतें बोलणें चावळतांही वाग्जल्पू । अर्थहीन उमजेना । - मुआदि १९ . ७६ . ३ ज्वर , भय , निद्रा इत्यादि कारणामुळें विचूक बोलूं लागणें ; बरळणें . भय घेतलें मानसीं । म्हणोनि भलतें चावळसी । - रावि २३ . ८३ . [ सं . स्वप + चल = श्वल हा धातू . श्वलनं - सवळणें - चवळणें - चावळणें = झोपेंत चलन करणें . - भाअ १८३२ . सं . चलनवलन ]
 अ.क्रि.  वेडें होणें ; खूळ लागणें . ' कुत्रें चावळलें आहे .' -( स . चल् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP