Dictionaries | References

चावचाव

   
Script: Devanagari

चावचाव

   चावचाव करणें
   [चावचाव=च्यावच्याव, चिवचिव] त्रास देणें
   बोलबोलून घेणें. ‘चारचौघांनी चहूंकडून चावचाव केल्‍यामुळे ते अगदी चिडल्‍यासारखे झालेले!’ -एकच प्याला १.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP