Dictionaries | References

घुसळणे

   
Script: Devanagari

घुसळणे

 क्रि.  गदगदा हलवणे , घाम काढणे , जेरीस आणणे , दमवणे , बेजार करणे , भागवणे ( घाम काढणे , जेरीस आणणे इ . शब्दप्रयोग एखाद्याला अवघड फार श्रमाचे काम सांगून वठणीवर आणणे या अर्थी वापरतात );
 क्रि.  ढवळणे , मंथणे .

घुसळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  रवीच्या साहाय्याने द्रव पदार्थात हालचाल निर्माण करणे   Ex. आज मी साईचे दही घुसळले
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  जोराने डाव्याउजवा बाजूला हलवणे   Ex. तो हसताना अंग घुसळतो
 verb  दही इत्यादीचे घुसळले जाणे   Ex. दही घुसळले आहे, तुम्ही दुसरे काम करा.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
   see : रवी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP