Dictionaries | References घ घारणें Script: Devanagari Meaning Related Words घारणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ व्यापणें ; घेरणें . नेणें आपुले पारिखे । घारलें तें आपल्या दु : खें । - निगा २८३ . २ कैफ इ० कां मुळें उन्मत होणें , माजणें . ३ चढणें ; घेरणें , बांधणें ( विष इ० ); पसरणें . परि तैं बुध्दि विषयविखें । घारिली होती । - ज्ञा १० . १५८ . भव भुजंगाचेनि गरळें । हे जीवजात घारैलें । - भाए ७७१ . त्यासी सर्प नाहीं लागला । मा विखें केवीं तो घारला । - एभा २३ . ५९७ . [ सं . घृ . प्रा . घार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP