Dictionaries | References

घळया

   
Script: Devanagari

घळया     

वि.  निष्काळजी ; बेसावध ; अनवधानी ; दुर्लक्ष्य करणारा ; हयगय करणारा ; विसराळू . २ ओंगळ व गबाळेपणाचें स्वरूप व वर्तन असलेला . [ तुल० गु . घेलो = मूर्ख ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP