Dictionaries | References

ग्रसित

   
Script: Devanagari
See also:  ग्रस्त

ग्रसित

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adjective  पकड़ा हुआ   Ex. रोग ग्रसित होते हुए भी वह इलाज नहीं करवा रहा है ।
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasدۄکھٕ لَد , غَمزدٕ , ژٮ۪لہٕ لَد
mniꯂꯥꯛꯁꯤꯜꯂꯕ
urdدوچار , مبتلا , گرفتار , شکار
   see : पीड़ित, ग्रस्त

ग्रसित

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

ग्रसित

 वि.  १ गिळलेलें ; खाल्लेलें . सर्पानें मंडूक ग्रस्त केला . २ अक्षर , पद गाळून उच्चारलेलें ; खाल्लेलें ; गाळलेलें . ३ ( ल . ) गिळंकृत , आत्मसात केलेलें ; घालमेल - अफरातफर केलेलें . ४ व्यापलेलें . ५ गट्ट केलेला ; हरवलेला ; धरलेला ; मारलेला ; पीडिलेला ; त्रस्त झालेला अशा अर्थी समासांत योजतात ; जसें - कामग्रस्त = मदनानें तप्त ; चिंता - दारिद्रय - भूत - राहू - शाप - काल - भय - भार - रोग - शत्रु - संकट - व्याधि - ग्रस्त = चिंता , गरीबी इत्यादिकांनीं पीडिलेला . [ सं . ग्रस = भक्षण करणें ; ग्रस्त ] ग्रस्तास्त - पु . ग्रहण असतांनाच ( तें सुटण्यापूर्वी ) सूर्य किंवा चंद्र मावळणें . ग्रस्तोदय - पु . ग्रहण असतांना सूर्य किंवा चंद्र यांचा होणारा उदय .

ग्रसित

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP