Dictionaries | References

गोल्हाट

   { gōlhāṭa }
Script: Devanagari
See also:  गोलांट , गोलांठ , गोल्हाठ

गोल्हाट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A summersault or somerset, a leap heels-over-head.

गोल्हाट

  पु. गोलांट पहा . २ छातीच्या आंतील पोकळींत जो उलटा प्राण आहे , त्यांतील ज्ञानवृत्तीला इंद्रियांवाचून स्वत : च्या स्वरूपाचा यथार्थ बोध होत नाहीं , अशा त्या प्राणवायु राहण्याच्या ठिकाणास गोल्हाट म्हणतात . - ब . खं . पारखकृत ज्ञानेश्वरचरित्र पृ . ९३ . तिसरें जें कां गोल्हाट । तेज तत्त्वाचें मूळ पीठ । - सिसं ७ . २६२ . औट पीठावरलें योगशास्त्रोक्त स्थान . औटपीठ पहा . औटापीठें गोल्हाट म्हणती । - बोधवैभव ( जगन्नाथ ) २० . [ गोल ; कोल्हाट ]

गोल्हाट

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
गोल्हाट   a kind of mystical diagram, xiv, 34.">[Rasik. xiv, 34.]

गोल्हाट

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
गोल्हाट [gōlhāṭa]   A kind of mystical diagram.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP