Dictionaries | References

गोंग

   
Script: Devanagari

गोंग

  स्त्री. खोटी ओरड ; खोटा आरोप तोहमत ' एखादा महार हाताशी धरून त्याजकडून खोटीखरी बनावट शिवाशिवीची गोंग करून या पंचावर आणतां येईल .' - के ५ . ९ . १९४१ . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP