Dictionaries | References

गेळी

   
Script: Devanagari
See also:  गेळ , गेळफळ , गेळा

गेळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
gēḷī f A division or part of a cloven hoof. गेळ्या pl The clees.

गेळी     

 स्त्री. लहान गेळा .
स्त्रीपुन . एक झाड व त्याचें फळ . या शाडास दोन अंगुळे लांबीचे कांटे असतात , फळ सुपारीएवढे असून पिकल्यावर पिंवळें होतें ; याचा गळवावर लेप केल्यास तें पिकतें ; याला ( कु . ) गेळी - गेळो किंवा गेळफळ असेंहि म्हणतात . [ सम . गालव ]
 स्त्री. खुराचा भाग . गेळ अर्थ २ पहा . ( अव . गेळया )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP