Dictionaries | References

गेळा

   
Script: Devanagari
See also:  गेळ , गेळफळ , गेळी

गेळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

गेळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m 
-ळी  f  A round vessel with a small mouth (to hold oil &c.).

गेळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सुमारे 9 मी. उंच, एक लहान पानझडी वृक्ष   Ex. गेळ्याची फळे औषधी असतात.
ATTRIBUTES:
काटेरी
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गेळफळ
Wordnet:
benধুতুরা গাছ
gujમદનવૃક્ષ
hinमैनफर
kokगेळ
malമൈന്ഫുര്
oriମଦନବୃକ୍ଷ
panਮੈਨਫਰ
sanपिण्डीतकः
tamமேன்பர்
telమైనపర్
urdاندرائن , مِین پھل , حنظل
noun  ताडी काढण्यासाठी ताडाच्या झाडाला बांधले जाणारे मडके   Ex. गेळा त्याच्या हातातून सुटून फुटले.
MERO STUFF OBJECT:
माती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinलबनी
kanಹೆಂಡ ಇಳಿಸುವ ಮಡಿಕೆ
kasلَبنی , رَس رَٹنٕچ لیٚج
kokदुदकें
malകള്ള്കുടം
oriଉରା
panਕੱੜਛੀ
tamகலையம்
telకల్లుముంత
urdلبنی

गेळा     

 पु. लहान तोंडाचें वाटोळें भांडें ; तेल इ० ठेवण्याची किंवा पाणी पिण्याची झारी , खुजा ; सुरई .
स्त्रीपुन . एक झाड व त्याचें फळ . या शाडास दोन अंगुळे लांबीचे कांटे असतात , फळ सुपारीएवढे असून पिकल्यावर पिंवळें होतें ; याचा गळवावर लेप केल्यास तें पिकतें ; याला ( कु . ) गेळी - गेळो किंवा गेळफळ असेंहि म्हणतात . [ सम . गालव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP