Dictionaries | References ग गूत Script: Devanagari See also: गूथ Meaning Related Words गूत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . गूत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A knob or complication (in cord or thread.) The trodden straw (on a treading floor). गूत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गुंता गूत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ गुंतागुंत ; तिढा ; गांठ . दीर्घकाळ ग्रथित ( मराठी भाषेची ) तिची जी गूत ती हातीं घेऊन तिचे पदर सोडवून कांहीं तरी उकलण्याच्या धोरणांत आणून बसवावी . - दादोबाकृत मराठी भाषेचें व्याकरण प्रस्तावना . ( ३ आ . ) पृ . २१ . २ ( कों . ) अव्यवस्थितपणें पडलेलें , तुडविलेलें गवत ; गुरांनींच खाण्याजोगें झालेलें गवत . ३ भात्याण्याचा पेंढा बांधतांना त्यांतून खालीं पडणारे भात्याणाचे लहान लहान तुकडे . ४ गुंतवळ . [ गुंतणें ; सं . ग्रथित ; प्रा . गुत्थ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP