Dictionaries | References ग गुठा Script: Devanagari See also: गुठें Meaning Related Words गुठा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 guṭhā m A measure of land, the 1&2044;40th of an acre, or 121 square yards.to level and smooth it. गुठें घालणें To rumple &c. गुठा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . नांगरलेली शेतजमीन सारखी करण्याचें , डिफळें फोडण्याचें एक औत , मैंद . ( कु . ) गुठो . नांगरलेली जमीन साफ करण्याचा फलक , औत . याला मधोमध वितीच्या अंतरानें एक लांब व एक आंखड अशा दोन दांडया बसवून त्यांचीं टोकें पुढें एकत्र बांधून टाकतात व तें एकत्रित जोड टोंक बैलांच्या मानेवरील जुवाच्या मधोमध बांधून तोल संभाळण्यांसाठीं बांधलेली दोरी हातांत धरून शेतकरी या आउतावर उभा राहून त्यावर आपलें वजन पाडतो . [ का . गुंट ]०घालणें १ चुतडणें ; फोडणें . २ तुडवून मळविणें ; चुरगळणें ( वस्त्र इ० ). गुठावणें , गुठाविणें - उक्रि . गुठयानें नांगरलेली जमीन सारखी करणें . गुठेफळी - स्त्री . ( राजा . ) गुठा पहा . गुठेणी - स्त्री . ( कु . ) गुठा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP