Dictionaries | References

गामडा

   
Script: Devanagari

गामडा

   गामडे भेंस ने घेर मूल
   (गु.) गांवढ्यावर म्‍हैस आणि घरी बसून तिचे मोल करावयाचे. तुलना-पाण्यात म्‍हैस आणि बाहेर मोल. (हि.) घरघोडा बजार मोल. घरात घोडा आणि बाजारात मोल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP