Dictionaries | References

खेंटर

   
Script: Devanagari
See also:  खेटर

खेंटर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A term for an undutiful and incorrigible child. खें0 तुटो or जळो I dont care a straw, Ruat cœlum.

खेंटर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A term of reviling for a shoe.

खेंटर

  न. जोडा ; वहाणा ; पादत्राण ; पायपोस ( निंदाव्यजक ). २ पाय ; लाय . ३ ( ल .) अत्यंत क्षुद्र वस्तु ; तिरस्करणीय पदार्थ . म्ह० १ चांभाराच्या देवास खेटराची पूजा ; २ आपल्या खेटरावर माया ती दुसर्‍याच्या पोरावर नाहीं .' ३ वडिलांची खेंटरें घेऊन पळणारा - अवज्ञा करणारा , कोडगा मुलगा . ४ खेटर तुटो अथवा जळो - काडीइतकीक पर्वा नसणें या अर्थी . सामाशब्द -
०खाऊ वि.  ( निंदार्थी ). सर्वदां खेटरानें बुडविला जाणारा ; कोरगा ; निर्लज्ज .
०मार  पु. जोड्याचा मार . खेटरा - खेटरी - स्त्री . जोडाजोडी ; जुतेपैजार - रौ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP