Dictionaries | References

खिजमत

   
Script: Devanagari
See also:  खिजमत ; खिजमतगार , खिजमतगार , खिजमतगारी , खिजमतदार , खिदमत , खिसमत , खिसमतगार , खिसमतदार

खिजमत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khijamata, khijamatagāra, khijamatadāra, khijamatagārī &c. Properly खिदमत &c.

खिजमत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
&c. See खिदमत &c.

खिजमत     

 स्त्री. १ सेवा ; चाकरी ; कर्तव्य ; नोकरी तैनात . ' मासे आजास व बापास खिजमत होती ते मजकडे सांगावी .' - दिमरा १ . १८५ . २ खुशामत ; आर्जव . ( अर . खिदुमत )
०गार   दार हार - पु . मोठ्या माणसाचा हलक्यासलक्या कामांचा चाकर ( अंग रगडणें , जोडे नेणें , हातावर पाणी घालणें इ० ) सेवक ; परिचारक ; हुजर्‍या . ' तुळाजी खिजमतदार झाला बोलता । ' ऐपो १७० .
०गारी   दारी - स्त्री . खिदमतगारांचें काम , हुद्दा . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP