Dictionaries | References

खाडाक उज्‍जो लाघल वेळेरी अपलो वज्‍जूंक वत्ता

   
Script: Devanagari

खाडाक उज्‍जो लाघल वेळेरी अपलो वज्‍जूंक वत्ता

   (गो.) [अपलो=चणे मीठ घालून केलेला पदार्थ.] जेव्हां एकाची दाढी जळते आहे तेव्हां दुसरा तीवर आपला ‘अपलो’ भाजून घेतो. दुसरा संकटात असतांना त्‍यावेळी आपला फायदा करून घेण्याची क्षुद्र वृत्ति दाखविणें. तु०-दुसर्‍याच्या घरास आग लागली असतां आपली विडी पेटवून घेणें. एकाची जळते दाढी दुसरा तीवर आपली पेटवून घेतो विडी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP