Dictionaries | References ख खराबा Script: Devanagari Meaning Related Words खराबा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An abandoned or a waste piece of ground. 2 A bed of rock under water. 3 Damage, injury, harm. खराबा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A waste piece of ground. Damage. खराबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ नापीक टाकाऊ जमीनीचा , शेताचा तुकडा ; रेताड . ओसाड जमीन . २ ( नाविक ) उथळ पाण्याच्या सकाळी असलेला खडक ; समुद्रांतील खडक हा गलबतांना नडतो . ३ नुकसान ; तोटा ; ' फार दिवस लश्करास ताकीद केल्यानें खराबा होईल .' - रा . ६ . ५९१ . ' मोंगलाचा सराबा करावयाचा तितका त्यांनी केला .' सिर्यग्र १४६ . ४ ( कुलाबा ) अलिबाग तालु क्यांत अष्टागर प्रांतत गांवठाणास स्वतंत्र जागा राखुन ठेवण्यांत आलेली नसते . बाग्तायतीच्या जागेंतच थोडी राहण्यापुर्वी जागा बांधुन खातेदार राहतो . या घराखालील जागेला खराबा म्हणतात व ती जमीन महसुलातुन १९२८ पर्यंत वगळली गेली होती - के ४ . १२ . २८ . ( अर . खराब फा . खराबा ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP