Dictionaries | References ख खताविणें Script: Devanagari See also: खतावणें Meaning Related Words खताविणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 with lines and figures.To manure. खताविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. उकिरड्यासारखा होणें ; कुजणें ; घाण येऊं लागणें . - सक्रि . शेत किंवा जमीन खत घालुन तयार करणें . ( खत )स.क्रि. कीर्दीतील रक्कम खतावणींत बार झाल्याबद्दल रोजखर्ड्यावर खात्यांची नांवें नोंदणें . उदा० स्वारी राजमंडळ शिलकबंद खासगत इ० खातेबार करने ; खात्यांत घालणें . ' रोजकीर्दी जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी । ' - तुगा १८९४ .उ.क्रि. भिंतीवर रेघा . आकृती काढणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP