Dictionaries | References

खतावणें

   
Script: Devanagari
See also:  खताविणें

खतावणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To get dungy fig., i. e. filthy and stinking.

खतावणें     

अ.क्रि.  उकिरड्यासारखा होणें ; कुजणें ; घाण येऊं लागणें . - सक्रि . शेत किंवा जमीन खत घालुन तयार करणें . ( खत )
 स्त्री. १ चिळख वीट येणें . २ हुरहुर , खुरखुर , लागणें . वाटणें ; तळमळणें . ( खंत )
स.क्रि.  कीर्दीतील रक्कम खतावणींत बार झाल्याबद्दल रोजखर्ड्यावर खात्यांची नांवें नोंदणें . उदा० स्वारी राजमंडळ शिलकबंद खासगत इ० खातेबार करने ; खात्यांत घालणें . ' रोजकीर्दी जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी । ' - तुगा १८९४ .
उ.क्रि.  भिंतीवर रेघा . आकृती काढणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP