Dictionaries | References

क्रीडन

   
Script: Devanagari

क्रीडन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

क्रीडन

   नस्त्री . १ खेळ ; मौज ; विलास ; लीला ; मनोरंजन ; करमणुक . २ परमार्थाखेरीज जो व्यवहार तो . ३ मैथुन ; सुरत . ' क्रीडा करो तुजसवें ललना पलंगीं । ' - र . ३ . सामाशब्द -
०कलह  पु. खोटें भांडण ; रुसवा ; लुटुपुटुचें अथवा विनोदाचें भांडण ; चित्तविनोदार्थ कलह .
०कोप  पु. प्रणयकोप . खोटा राग . ( सं .)
०कौतुक  न. चित्तविनोद ; करमणुक ; गंमत ( सं .)
०पाश  पु. फांसा ; अक्ष ( खेळण्याचा ).
०मृग  पु. १ करमणुकीसाठीं बाळगिलेलें जनावर ( हरिण , वानर ). ' पढविलें पांखिरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा चले । ' - ज्ञा ११ . १७० . २ ( ल .) काठीचा घोडा ; खेळवणा . ३ ( ल .) दुसर्‍याच्या कह्यांत वागणारा माणुस ; ताटाखालचें मांजर लाळघोट्या मानुस .
०स्थान  न. खेळण्याची , करमणुकीची , विलासाची जागा ; उद्यान ; अंत ; पुर ; राणीवसा ; स्त्री . ' तुझें आवडतें क्रीडास्थान । तें मधुवन मोडिलें । '

क्रीडन

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
क्रीडन  m. m.playing’, N. of the wind, [Gal.]
क्रीडन  n. n. playing, play, sporting, &c., [R.] ; [BhP.] ; [Hit.]

क्रीडन

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
क्रीडन  n.  (-नं) play, sport, &c.
   E. क्रीड to play, affix युच्.
ROOTS:
क्रीड युच्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP