Dictionaries | References क क्रांति Script: Devanagari Meaning Related Words क्रांति हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun वह बहुत बड़ा परिवर्तन जिससे किसी स्थिति का स्वरूप बिल्कुल बदल जाए Ex. भारतीयों ने अंग्रेज़ों के खिलाफ क्रांति छेड़ी । HYPONYMY:श्वेत क्रांति हरित क्रांति ONTOLOGY:ऐतिहासिक घटना (Historical Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:क्रान्ति इन्कलाब इन्किलाब इनक़लाब इनक़िलाब इंकलाब इंक़लाब इंकिलाब इंक़िलाबWordnet:asmবিপ্লৱ bdबिग्रायनाय benবিপ্লব gujક્રાંતિ kanಕ್ರಾಂತಿ kasانقلاب kokक्रांती malവിപ്ലവം marक्रांती mniꯏꯍꯧ꯭ꯍꯧꯕ oriକ୍ରାନ୍ତି panਇਨਕਲਾਬ tamபுரட்சி telవిప్లవం urdانقلاب , کرانتی क्रांति A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 from the equator; declination. 3 The sun's passage along the ecliptic. 4 Predatory invasion or ruleroppression. See above. क्रांति Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Revolution, violent change, advance, progression. The sun's passage along the ecliptic. क्रांति मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : क्रांती क्रांति महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ क्रमण ; पुढें जाणें ; प्रगति . २ चळवळ ; बंड ; उलथापालथ ; फेरफार . ( समासांत ) राज्यक्रांति ; धर्मक्रांति , ३ विषुववृत्तापासुन खस्थ पदार्थाचें अंतर ( हें याम्योत्तर वृत्तावर मोजलें जातें ); अपम . ४ सुर्याचा गमनमार्ग ( क्रातिवृतावरुन ). ५ अधिकार्याचा जुलुम ; नोकरशाहीचा जुलूम . ( सं .)०कक्ष पु. क्रांतिवृत्त . ( सं .)०कारक वि. चळवळ्या ; बंडखोर ; प्रचलित राज्ययंत्र उलथुन पाडणारा ( माणुस , गोष्ट ). ' पुण्यांतील क्रांतिकारक तरुणांनी त्यांना मुख्य नेमलें .' - इंप ९३ .०ज्या स्त्री. क्रमज्या ; क्रांतीची ज्या .०पात पु. विषुववृत्ताला क्रांतिवृत्त जेथें छेदितें तेथील बिखंदु ; संपातबिंदु ; ( सं .)०पातगति स्त्री अयन चलन ; अयनगति ; विषुवायन . ( सं .)०मंडळ वलय वृत्त - न . सुर्याच्या गमनमार्गाचें वृत्त , कक्षा ; सूर्याची मुमध्यरेपेच्या उत्तरेकडील २३॥ अंश व दक्षिणेकडील २३॥ अंश जाण्याची मर्यादा , तींतील बिंदु साधलें म्हणजे जेंवृत्त होतें तें . ' ज्या गमनमर्गांतुन वार्षिक गतीनें भूगोल सुर्याभोंवतीं फिरतो किंवा सुर्य भूगोलभोंवतीं समोरच्याक राशींतून फिरतोसें दिसतें त्या गमनमार्गास क्रांतिवृत्त म्हणतात .' - सुर्य १२ .०मार्ग पु. बंडखोरीचा मार्ग ; राज्यक्रांतिकारक चळवळ . ' क्रांतिमार्ग क्रम मार्गापेक्षां नेहमीच वाईट असतो असें नाहीं . पण बहुधा तो वाईट असतो .' - सुदें १३१ .०साम्य न. क्रांतीमधील साम्य ( सुर्य , चंद्र किंवा ग्रह यांच्या )०सुत्र न. याम्योत्तरवृत्ताची रेषा . ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP