Dictionaries | References

कुदी

   
Script: Devanagari
See also:  कुदा

कुदी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : उडी

कुदी

  स्त्री. ( खा . ना .) उडी . ( क्रि० मारणें ; खाणें .) ( हिं . गु .)

कुदी

   कुंदा-दी काढणें
   १. शेतातील हरळी वगैरे मुळासकट खणून काढणें. २. (ल.) ठोकणें
   मारणें
   चेंदून काढणें. ‘नंतर लागलीच बटोला सोडून देऊन त्‍याने शामभट्टाची कुंदी काढण्याल आरंभ केला.’-शाब २.१९१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP