Dictionaries | References

कुडकुडा

   
Script: Devanagari
See also:  कुडकुडी , कुडकुड्या

कुडकुडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kuḍakuḍā m C कुडकुडी f C or थंडीची कुडकुडी Shivering through cold. v भर.
That grumbles or growls.

कुडकुडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Shivering through cold.

कुडकुडा     

वि.  १ कुरकुर करणारा ; गुरगुर करणारा ; कष्टी . ' कुडकुडा झाला कपोता । ' - माए ३१६ . २ संकोचयुक्त ; लज्जित .' तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । ' - सेवा न घडे लाजा म्हणऊनि । ' - तुगा १५३८ . ३ दुःखीं ; कष्ठ . ' होताती सर्वस्वे कुडकुडी । तितुकेंच कार्य त्यांचें । ' - दा ३ . २ . ३८ .
पुस्त्री . ( कों .) थडींनें अंग कांपणें ; थंडीची कुडकुडी ; कापरें ( क्रि०भरणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP