Dictionaries | References क कुडकुडी Script: Devanagari See also: कुडकुडा , कुडकुड्या Meaning Related Words कुडकुडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Shivering through cold. कुडकुडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ कुरकुर करणारा ; गुरगुर करणारा ; कष्टी . ' कुडकुडा झाला कपोता । ' - माए ३१६ . २ संकोचयुक्त ; लज्जित .' तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । ' - सेवा न घडे लाजा म्हणऊनि । ' - तुगा १५३८ . ३ दुःखीं ; कष्ठ . ' होताती सर्वस्वे कुडकुडी । तितुकेंच कार्य त्यांचें । ' - दा ३ . २ . ३८ .पुस्त्री . ( कों .) थडींनें अंग कांपणें ; थंडीची कुडकुडी ; कापरें ( क्रि०भरणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP