Dictionaries | References

कुटण

   
Script: Devanagari

कुटण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
fig. A drubbing, thrashing, beating soundly. v काढ g. of o. निघ g. of s.

कुटण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Pounding. Fig. A drubbing, beating soundly, thrashing.
  काढ, निघ.

कुटण     

 न. ( ल .) ठोकणें ; मारणें ; बडवणें ; फरमाशी मार देणें ; हग्या मार देणें . ( क्रि० काढणे ; निघणें .) ( सम . कृट्ट = कुटणें , कुट्टन ; का . कॉठ्टण ; ते कोट्रटु )

कुटण     

कुटण करवली, डौलांत मिरवली
[कुटण=कळलावी, कळकुटी.] ही बाई कुटण असून सुद्धां आज ती करवली म्‍हणून जरी थाटाने मिरवत आहे, तरी तिची खरी योग्‍यता लोक जाणून आहेत. अयोग्‍य व्यक्ति मोठ्या मानाच्या जागेवर जाऊन बसली तरी तिनें लक्ष्यांत ठेवावे की, आपली खरी किंमत लोक ओळखतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP