Dictionaries | References

कारभार

   
Script: Devanagari

कारभार     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वेवसायीक फायदो बी   Ex. ही कंपनी वर्साक करोडाचो कारभार करता
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टर्नओवर टर्न-ओवर टर्न ओवर
Wordnet:
benকারবার
gujકારોબાર
kanವಹಿವಾಟು
kasکارِبار , ٹٔرٕنۍ اوٚوَر
oriବ୍ୟବସାୟ
sanवाणिज्यम्
urdکاروبار , ٹَرن اُووَر
See : वेवसात, कारबार

कारभार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Business, affairs, esp. some extensive or weighty business, as that of a state, of a mercantile concern &c. Pr. करील त्या- चा का0 मारील त्याची तरवार; राखील त्याचें घर खपेल त्याचें शेत ॥.

कारभार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Business, affairs, esp. some extensive or weighty business.

कारभार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  व्यावसायिक देवाणघेवाण, लाभ, हानी इत्यादी   Ex. ही कंपनी वर्षाला कोट्यावधींचा कारभार करते.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকারবার
gujકારોબાર
kanವಹಿವಾಟು
kasکارِبار , ٹٔرٕنۍ اوٚوَر
kokकारभार
oriବ୍ୟବସାୟ
sanवाणिज्यम्
urdکاروبار , ٹَرن اُووَر
See : व्यवस्था, उचापत

कारभार     

 पु. राज्य सार्वकारी किंवा एखादा धंदा अंगावर घेऊन त्यासाठीं करावयाची सर्व तर्‍हेची खटपट . व्यवस्था ; उद्योगंधा ; काम . ( क्रि० हांकणें ; टांकणें .) ( सं . कार्यभार ; तुल . फा . कार - ओ - बार ) म्ह० करील त्याचा कारभार , मारील त्याची तरवार , राखील त्याचें घर , व खपेल त्याचें शेत .

कारभार     

कारभार नाहीं तर करभार नाहीं
राज्‍यकारभारांत जर लोकांचा भाग नसेल तर लोकांनी कर कशासाठी द्यावयाचा? अमेरिकन लोकांनी याच मुद्यावर इंग्‍लंडशी भांडून स्‍वातंत्र्य मिळविले. तु०-No taxation without representation.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP