Dictionaries | References

कायमी

   
Script: Devanagari
See also:  काईमी

कायमी

  स्त्री. निश्चिती ; स्थैर्य ; मजबुती . ' कलकत्तेकराचें लिहिणें रास्त , दुरस्त व कायमीचें .' - खरे ७ . ३५६८ . ' तिकडील मात्र कायमी असावी ' - ५ . १८८ . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP