Dictionaries | References

कायफळ

   
Script: Devanagari

कायफळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एका रुखाचें फळ   Ex. कायफळ वखदांत वापरतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকাফল
gujકાયફળ
kasکایپھل
panਕਾਯਫਲ
urdکایفل , کایفر , ناسالو , سوم دخت , کٹ پھل , ارن , اگرگندھ

कायफळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
काय फळ? What fruit--what advantage?

कायफळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सुमारे ३-१५ मी उंचीचे सदापर्णी ओआणि सुगंधी वृक्ष   Ex. कायफळाची साल औषधी असते.
MERO COMPONENT OBJECT:
कायफळ
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujકાયફળી
hinकायफल
kasکاے پھل
malസോമവൃക്ഷം
oriକାୟଫଳ ଗଛ
panਕਾਇਫਲ
sanश्लेष्महः
tamகாய்பல்
telఅడవిజాజికాయచెట్టు
urdکائفل , کایفر , کٹ پھل , کائپھل
noun  एक झाडाचे फळ   Ex. कायफळ औषधी असते.
HOLO COMPONENT OBJECT:
कायफळ
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকাফল
gujકાયફળ
kasکایپھل
kokकायफळ
panਕਾਯਫਲ
urdکایفل , کایفر , ناسالو , سوم دخت , کٹ پھل , ارن , اگرگندھ

कायफळ     

१ एक लहान झाड ; यांचे साल व वीं औषधाच्या उपयोगी असतें . हें सुंगधीं उटण्यांत वापरतात . २ रानजायफळ . ३ हरदासी कोटींत जायफळ , मायफळ , कायफळ या तिंघांचा संबंध आणून जाय फळ = लहान मुल , नुकतेंच जन्मलेलें मुल ( जें जायवाचें = मरावयाचें आहे ). त्यांची माया धरुन - मायफळ = कायफळ (= कायलाभ ) आहे अशी विनोदी रचना करतात . ( सं . कटफल ; प्रा . कप्फल ; म . कायफळ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP