Dictionaries | References क काटणी Script: Devanagari Meaning Related Words काटणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 काटणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ जोंधळा , सजगुरा इत्यादि पिकांच्या कणसांची कापणी . २ गंजिपा , पत्ते वाटण्यापुर्वी त्यांतील कांहीं पानें उचलून काढून ठेवण्याची क्रिया ; काट ३ पहा . ३ विड्यांच्या पानांतील नासक्या पानांची छाटणी . ४ जंगलांची , रानाची कापणी , छाटणी . ५ सैन्याची कत्तल . कापाकाप . ०वाटणी - स्त्री . पत्तेकिंवा गंजिका कटून वाटण्याची क्रिया . ( सं . कृत् ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP