Dictionaries | References

कसाला

   
Script: Devanagari

कसाला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दुख, परिश्रम

कसाला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Working hard or tasking or treating severely; oppressing, harassing. v कर, लाव. Also hard worked state; oppressedness. v हो, लाग, गुदर.

कसाला     

 पु. १ श्रम ; आयास . कसालत पहा . ' राजश्री गोंविदपतें मामा वृद्ध , त्यांनी कसाला किती करावा ?' - खरे ९ . ४६८४ . ' त्यांजला लिहिण्याचा कसाला होईना .' - रा ६ . २५१ . २ कडक रीतीनें वागविणें ; छळणें ; पिळून काढणें ; बेजार करणें . ( क्रि०करणें ; लावणें ). ३ अतिशय मेहनतीची परिस्थिति ; जुलमाची अमदानी . ( क्रि०होणें ; लागणें ; गुजरणें ). ४ पीडा ; संकट . ' स्वामीनीं हा नूतन संपादिलेला देश यावर कसाला पडतो ही विचाराची वाट नव्हें .' - मराआ ७ . ( अर . कसाला = दुःख )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP