Dictionaries | References

कलंदर

   
Script: Devanagari
See also:  कलंदरा , कलंद्रा

कलंदर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

कलंदर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A certain wild animal.

कलंदर

 ना.  पिसाट , लहरी , लोकविलक्षण .

कलंदर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  आपल्याच मस्तीत असलेला   Ex. विशाल कलंदर वृत्तीचा माणूस आहे.
   see : फकीर

कलंदर

  पु. मिश्र उप्तत्तीचा मनूष्य ; संकरज ( सं .)
  पु. एक सुतीरेशमी वस्त्र ; गर्भ - रेशमी वस्त्र ; लुगड्याची एक जात . ' चंदा - चंदी ओर कलंदर । ' - अमृत ४९ . २ दुहेरी आच्छादन असलेला तंबू . ३ अश्या आच्छादनांपैकी वरचें आच्छादन . ( अर . कलंदरा )
  पु. कलिंदर ; ऊद ; कांडेचोर .
  पु. मुसलमान साधु , फकीर . ( अर .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP