Dictionaries | References

करताल

   
Script: Devanagari
See also:  करतालिका , करताली

करताल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  लकड़ी का बना एक प्रकार का बाजा जो हाथ से बजाया जाता है   Ex. वह करताल बजा रहा है ।
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

करताल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m,n -ली
  f  A musical instrument.

करताल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  काशाचे,बाहेरून निमगोल व आतून सपाट,आंगठा व बोटात धरून वाजवायचे एक वाद्य   Ex. करतालाचा उपयोग भजनात ताल देण्याकरता करतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

करताल

   नुपुस्त्री . १ ( वाद्य ) बाहेरच्या बाजूनें निमगोलआंतून सपाट असें कांशांचें टीचभर लांबतीन बोटें रुंद व दोन्हीं कडांना निमुळतें असे दोन दोन तुकड्यांचे वाद्य . हें आंगठा व बोटें यांमध्यें धरून चिपळ्यासांरखें वाजवितात . ताल धरण्याकडे याचा उपयोग करतात . केव्हां केव्हां मृदंगाच्या साथींत वाजवितात . ( सामा .) चिपळ्या ; झांज . नृत्यकृत्य तत्कारतान करताल झुंमकझ्या अंतरीं । ' - राला ३१ . २ टाळी ; दोन्हीं तळहात एकमेखावर आपटून काढलेला आवाज . ( क्रि०वाजविणे ; देणें ; पिटणें ). ' अद्वय भजनें अखंड स्मरणें वाजवि करताळी । ' - एकनाथ पदें ( नवनीत ) पृ . ४४९ . ' कथा अन्वय लापणिकानाम घोष करताळिका ' - दा ४ . २ . १० . ३ चुटकी , चिटकी . ( क्रि० वाजविणें ) सं . कर + तल , ताल ; गु . करताल )
०धरणें   हातांनीं ताल धरणें ; सांथ करणें .

करताल

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
कर—ताल  mf. mf(). a musical instrument, a cymbal, [L.]
कर—ताल  n. n. beating time by clapping the hands, [Bālar.]

करताल

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
करताल  nf.  (-लं-ली)
   1. A musical instrument, a cymbol.
   2. beating time by clapping the hands.
   E. कर the hand, ताल musical time, and ङीष् aff.
ROOTS:
कर ताल ङीष्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP