Dictionaries | References क करतालिका Script: Devanagari See also: करताल , करताली Meaning Related Words करतालिका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pop. करताल m n A musical instrument, a sort of castanet. 2 Striking the palms together. v वाजव, दे, पिट. 3 Snapping the fingers. v वाजव. करताल m धरणें To beat time with the palm. करतालिका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नुपुस्त्री . १ ( वाद्य ) बाहेरच्या बाजूनें निमगोल व आंतून सपाट असें कांशांचें टीचभर लांब व तीन बोटें रुंद व दोन्हीं कडांना निमुळतें असे दोन दोन तुकड्यांचे वाद्य . हें आंगठा व बोटें यांमध्यें धरून चिपळ्यासांरखें वाजवितात . ताल धरण्याकडे याचा उपयोग करतात . केव्हां केव्हां मृदंगाच्या साथींत वाजवितात . ( सामा .) चिपळ्या ; झांज . नृत्यकृत्य तत्कारतान करताल झुंमकझ्या अंतरीं । ' - राला ३१ . २ टाळी ; दोन्हीं तळहात एकमेखावर आपटून काढलेला आवाज . ( क्रि०वाजविणे ; देणें ; पिटणें ). ' अद्वय भजनें अखंड स्मरणें वाजवि करताळी । ' - एकनाथ पदें ( नवनीत ) पृ . ४४९ . ' कथा अन्वय लापणिका । नाम घोष करताळिका ' - दा ४ . २ . १० . ३ चुटकी , चिटकी . ( क्रि० वाजविणें ) सं . कर + तल , ताल ; गु . करताल )०धरणें हातांनीं ताल धरणें ; सांथ करणें . करतालिका A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कर—तालिका f. f. clapping the hands, [Naiṣ.] ROOTS:कर तालिकाbeating time by clapping, [Kathās.] a kind of cymbal, [L.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP