Dictionaries | References

कणकण

   
Script: Devanagari
See also:  कणकणी

कणकण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ताप येण्यापूर्वी वाजणारी थंडीअंग दुखण्याची स्थिती   Ex. रोज संध्याकाळी त्याला कणकण वाटते.
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:

कणकण

  स्त्री. हुडहुडी ; शिरशिरी ; अंग मोडून येणें ; ( ज्वर भरण्याच्या सुमारास ) थंडीची वेळ . ( क्रि०येणें ; भरणें ). २ ताप निघाल्यावर अंगांत राहणारी कडकी ; मुरलेली ज्वर , ( क्रि० राहणे ; येणें ; होणें ). ३ ( गो .) दुःख ( ध्व . सं कण् = शब्द करणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP