Dictionaries | References

कंठ दाटणें

   
Script: Devanagari
See also:  कंठ भरून येणें , कंठ सद्गदित होणें

कंठ दाटणें     

एकाएकी अतिशय दुःख किंवा आनंद याचा उमाळा आला असतां कंठ अवरुद्ध होऊन त्‍यांतून शब्‍द बाहेर पडत नाही, अशी अवस्‍था होणें
गळा दाटून येणें
गहिवरून येणें. ‘सांगूं जातां मुखानें। तों कंठ आला भरून।’-नव २२.४५. ‘दासाकडे हनुमंत पाहे। तो गहिवरे कंठ दाटला हे’-सवि २.८५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP