Dictionaries | References क कंठ सद्गदित होणें Script: Devanagari See also: कंठ दाटणें , कंठ भरून येणें Meaning Related Words कंठ सद्गदित होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकाएकी अतिशय दुःख किंवा आनंद याचा उमाळा आला असतां कंठ अवरुद्ध होऊन त्यांतून शब्द बाहेर पडत नाही, अशी अवस्था होणेंगळा दाटून येणेंगहिवरून येणें. ‘सांगूं जातां मुखानें। तों कंठ आला भरून।’-नव २२.४५. ‘दासाकडे हनुमंत पाहे। तो गहिवरे कंठ दाटला हे’-सवि २.८५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP