Dictionaries | References ओ ओसंडणें Script: Devanagari See also: ओसणणें , ओसणवणें , ओसणावणें , ओसवणें , ओसांडणे , ओसांडणें Meaning Related Words ओसंडणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The word appears both as ओसंडणें & as वोसंडणें, and esp. in the latter form.To talk in one's sleep, to somniloquize. 2 To rave.To cast off, give up, abandon: also to throw away. ओसंडणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i (In Poetry). Spill, drop, fall, be shed.v i Cast off, give up, abandon. ओसंडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( काव्य ) पडणे ; सांडणें ; गळणें . ' जया स्वानंद ओसंडें । सर्व ही इंद्रियद्वारें । ' - विपू १ . ४३ . २ वरुन वाहणें ; भरपूर भरून वाहून जाणें . वोसंडणें पहा . ' कैसा मुक्ताचा निजबोधू । घेवों जातां रसस्वादू । रसत्व लोपूनि स्वानंदकंदू । परमानंदू ओसंडे । ' - एभा ११ . ३१५ . ( सं . उत्सन्न ; सं . उत् + म . सांडणें )उ.क्रि. ( काव्य ) बाहेर फेकणें , देणें , त्यागणें . ' जे हें माझें मत अव्हेरूनी । ओसंडिती ॥ ' - ज्ञा ३ . १९४ ' कष्टेवीप राज्य आलें हाता । तरी काय ओसंडावें तत्त्वता । ' - रवि १ . २०० . ( सं . उत्सन्न ; उत + सांडणें )ओसणणें पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP