Dictionaries | References ओ ओसवणें Script: Devanagari See also: ओसंडणें , ओसणणें , ओसणवणें , ओसणावणें , ओसांडणे , ओसांडणें Meaning Related Words ओसवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ झोपेंत बोलणें . ओष्णावणें पहा . ' ओसणतां गा आपण । स्वप्नीं ही जाण नेदावें । ' - प्रभा २९ . ५०३ ' उखेसी न वाटे ऐसें । कीं हें स्वप्न देखतसें । गोष्ट करी रतिरसों बोलतसें ओसणंतां ॥ ' - ह २८ . ४४ . २ बडबडणें ; बरळणें . ( सं . उत्स्वप्न ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP