Dictionaries | References ओ ओळीचा Script: Devanagari Meaning Related Words ओळीचा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. तोलामोलाचा , पट्टीचा , बरोबरी करणारा , समसमा , समान योग्यतेचा ;वि. सभ्य वागणुकीचा . ओळीचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. विद्वता , कुलीनता , संपत्ति वागैरेनीं बरोबरी करणारा ; समान योग्यतेचा . २ सम्य चालीरीतींचा . ( ओळ ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP