Dictionaries | References

ओरस

   
Script: Devanagari

ओरस     

 पु. १ उत्साहाचा उत्कर्ष ; अत्यानंद . ' तैसा भरला ओरसु । करितां मठ प्रवेशु । ' - ऋ ६१ . २ स्नेहोत्कर्ष ; ( गाई इ० चा ) पान्हा फुटणें . ' जैसा ओरसें धेनु । हुंबरुत ये वच्छा लगौनि ॥ ' - ऋ २७ . ' गोवर्धनीं ' ज्या गाई चरती । त्या ओरसा येऊनि वत्से चाटिती । ' - ह १० . २६७ . ' ओरसेवेळा पाजी प्रेत पान्हा । ' - नागा १६३५ . ( क्रि०येणें .) ( सं . अव + रस किंवा औरस्य = हृदयोत्पन्न ; प्रा . ओरस्स )
पु ओहोटी . ' तेव्हां पंचतत्वाचा नाश । दश प्राणांचा ओसर । होवोनि राहे येक अंश । सर्वात्मपणें ॥ ' - कथा ७ . २ . ४२ ( सं . अव + सृ ; ओसर अप .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP