Dictionaries | References

एवढीशी थट्टा, भलभल्याला लावती बट्टा

   
Script: Devanagari

एवढीशी थट्टा, भलभल्याला लावती बट्टा

   थट्टेपासून कधी कधी मोठे अनर्थ होतात. तु०-थट्टेची होते मस्करी, मस्करीची होते कुस्करी. ‘अशी कशी थट्टा, भल्याभल्यासि लावला बट्टा।’ -अमृतराय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP